आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आली असली तरी या निवडणूकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर जोरदार कसली असून पक्षाने मोर्चेबांधणीला सूरूवात केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राजकारणात सक्रीय झाले असून राज यांनी आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राज यांनी हिंदुत्वाबरोबरच मराठीचा मुद्दा मांडला.
हे ही वाचा : “एक नोटीस काय आली अन् जळफळाट सुरु, तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का?”
हिंदुत्वासोबतच मराठी माणसाची मनसे पुन्हा दिसली पाहिजे, अशा सूचना राज यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच मराठीबाबत ठराविक नेत्यांनीच बोलू नये, तर सर्वांनी त्यावर बोललं पाहिजे, असंही राज यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
कर्ते-नाकर्तेपणाची चर्चा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या; धनंजय मुंडेंचं आव्हान
“निलेश राणे म्हणजे शिवसेनेनं जन्माला घातलेलं पिल्लू, ते आम्हांला काय शिकवणार”
चौकशीनंतर देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले…