मित्रपक्षांनीच शिवसेनेच्या मृत्यूचा सापळा रचलाय; विधानपरिषद निकालांवरुन नितेश राणेंची टीका

0
244

मुंबई : पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराने 6 पैकी 5 जागा जिंकल्या. नागपूर, पुणे, औरंगाबाद यासाख्या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनीही शिवसेनेवर निशाणा साधला

ठीक आहे आम्ही कमी पडलो. पण मुख्यमंत्री असलेल्या पक्षाला भोपळाही फोडता आली नाही. मित्रपक्षांनीच शिवसेनेच्या मृत्यूचा सापळा रचला आहे. बाकी मैदानात परत भेटूच, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ट्विट करत नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

महत्वाच्या घडामोडी-

बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितचा हॅरी पाॅर्टर लूक; सोशल मिडीयात धुमाकूळ

“अमर, अकबर, अँथनी हिट; रॉबर्ट सेठ हरला”

तुमची बडबड बंद व्हावी म्हणून विदर्भातील मतदारांचा महाविकास आघाडीला कौल; शिवसेनेचा फडणवीसांना टोला

टी.नटराजन-युझवेंद्र चहलची घातक गोलंदाजी; भारताचा ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here