ही सगळी…; मनसेने शिवसेनेला पुन्हा डिवचलं

0
7

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार होते. त्यावरून अयोध्येत शिवसेनेकडून असली-नकली हिंदुत्वावरून बॅनरबाजी केली होती. अशातच  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही 15 जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. त्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी अयोध्येत जाऊन दौऱ्यासंदर्भात आढावा घेतला. याच पार्श्वभूमीवरुन मनसेचे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादीचा भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

15 जुन अयोध्येत असली येतोय – लाचार संजय राऊत, असं म्हणत मशिदिवरचे भोंगे न उतरवणारा, रस्त्यावरच्या नमाजवर बंदी न आणणारा,औरंगाबादचे संभाजीनगर न करणारा,औंरंग्याच्या थडग्यावर डोके ठेवणाऱ्या ओवेसीवर कारवाई न करणारा,समाजवादी पक्षाची मदत घेवून सरकार बनवणारा,ही सगळे असली हिंदुत्वाची लक्षणे आहेत का ?असा सवाल गजानन काळे यांनी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मी रात्री 12 वाजता अमित शहांना फोन केला आणि सांगितलं…; संजय राऊतांचा खुलासा

2014 चे खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेच होते, मात्र दुर्देवानं…; रोहित पवारांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here