…हे सगळं शरद पवारांचं नाटक- किरीट सोमय्या

0
674

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप असल्याने त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने केली होती. मात्र काल पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादीने तूर्तास धनंजय मुडेंना राजीनामा द्यावा लागणार नसल्याचं सांगितलं आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे सगळं शरद पवार यांचं नाटक आहे. रेणू शर्मा यांच्यावर कोणतेही आरोप होऊ देत, पण त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असं सोमय्या म्हणाले.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत ही माहिती का लपवून ठेवली, असा सवालही किरीट सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी-

माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता- रोहित पवार

इतके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादीत आहेत- निलेश राणे

धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करा- तृप्ती देसाई

भाजपच्या ‘या’ नेत्याचा रेणू शर्मांवर गंभीर आरोप; धनंजय मुंडे प्रकरणाला वेगळ वळण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here