“आता फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत”

0
976

मुंबई : मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशी इच्छा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली होती. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट… आता महा विकास आघाडीत फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायची बाकी आहेत…असं ट्विट करत भातखळकरांनी रोहित पवारांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

10 वी, 12 वीची परीक्षा ‘या’ दिवशी होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा

“आपल्या हातून लोकांची सेवा आणखी जास्त घडावी या हेतुने जयंत पाटील असं बोलले असतील”

पाटील अनुभवी आणि ज्येष्ठ, पण…; जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया

जयंत पाटलांची मुख्यमंत्री व्हायची इच्छा पूर्ण होईल, असं मला वाटत नाही, कारण…- सुधीर मुनगंटीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here