मुंबई : केंद्र सरकारच्या कायद्यावर विचार विनिमय करून धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहावर विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
केंद्र सरकारने शेतीशी संबंधित 3 कायदे केले आहेत. या कायद्यांच्या अनुषंगाने शेतकरी प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांबाबत विचारविनिमय केला जाईल. तसेच शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
दरम्यान, तसेच आपल्याला या कायद्यातील त्रुटी, उणीवा दूर करणे महत्वाचे आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा
जसप्रित बुमराची भेदक गोलंदाजी; मुंबई इंडियन्सचा राजस्थान राॅयल्सवर धमाकेदार विजय
“चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार”
सुर्यकुमार यादवचे नाबाद दमदार अर्धशतक; मुंबईचे राजस्थानसमोर 194 धावांचे लक्ष्य