महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी मराठा आरक्षणबाबतीत पंतप्रधान मोदींना निवेदन द्यावे- छत्रपती संभाजीराजे

0
178

कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्व खासदारांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे.

सर्व खासदारांनी मिळून एकजुटीने मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपण जो ठरवाल त्यांच्या नेतृत्वात आपण पंतप्रधानांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असं छत्रपती संभाजीराजे यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

तसेच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकत्रितपणे निवेदन द्यावे, असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी- 

“तिन्ही पक्षांपेक्षा आमचा पक्ष मोठा आहे, पण आज आम्ही विरोधी बाकांवर बसलेलो आहोत”

हे वक्तव्य त्यांनी पुन्हा एकदा मातोश्रीमध्ये लपून राहण्यासाठी केलं; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

“मुंबई असो कि महाराष्ट्र एकच ब्रँड छत्रपती शिवाजी महाराज”

ठाकरे ब्रॅण्डचा जोर हवा, राज ठाकरेंनाही भविष्यात फटका बसेल- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here