अजितदादा हे शिंदे-भाजपच्या युती सरकारमध्ये आले तर त्यांचे स्वागतच; रामदास आठवलेंकडून ऑफर

0
209

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना एक ऑफर दिली आहे.

अजितदादा हे शिंदे-भाजपच्या युती सरकारमध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे, अशी ऑफर रामदास आठवलेंनी अजित पवारांना दिली आहे. तसेच रामदास आठवलेंनी यावेळी देवेंद्र फडणवीस व अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवरदेखील भाष्य केलं आहे.

हे ही वाचा : आदित्य ठाकरेंनी तोंड सांभाळून बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर…; शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटलांचा इशारा

कदाचित अजित पवार इकडे येत असतील ते आमच्याकडे आले तर त्यांचे स्वागत आहे, पहाटेची शपथविधी घेऊन जे अजित पवारांना जमले नाही ते धाडस एकनाथ शिंदेंनी केलं, असंही रामदास आठवलेंनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

आदित्य ठाकरेंनी तोंड सांभाळून बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर…; शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटलांचा इशारा

राष्ट्रवादीचा ‘हा’ मोठा नेता करणार भाजपामध्ये प्रवेश?; रावसाहेब दानवेंसोबत बंदद्वार चर्चा

शिंदे गटाला मोठा धक्का! एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातील जेष्ठ शिवसैनिक एकवटले; उद्धव ठाकरेंना दिला पाठिंबा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here