नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

0
280

मुंबई : अखेर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोलेंनी अधिवेशनानंतर राजीनामा दिला असता, तर अधिक बरं झालं असतं, असं अजित पवार म्हणाले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मी कशाला नाराज होणार. शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे आधीच ठरलं होतं. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला ठरलं होतं. नाना पटोलेंनी सर्वांशी चर्चा केली. आघाडी सरकारमध्ये चर्चेनं मार्ग काढले जात असल्याचंंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

जर शेतकरी हिंसक झाला तर सर्व जबाबदारी भाजपची – शरद पवार

आपण बेसावध न राहता सावधगिरी बाळगण्याची गरज- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“तात्या विंचूला जीवनदान देणारे ‘बाबा चमत्कार’ काळाच्या पडद्याआड”

“आम्ही तिन्ही पक्ष गुण्यागोविंदाने कारभार करतोय, विरोधकांनी लावालावी करू नये”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here