अजितदादांना ज्येष्ठ पुत्र पार्थ पवारांनी दिला मुखाग्नी

0
37

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एका भीषण विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर शोकाकुळ पसरली आहे.आज सकाळी बारामती येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत असून, हजारो नागरिक अंतिम दर्शनासाठी उपस्थित आहेत.

दरम्यान अजितदादांना ज्येष्ठ पुत्र पार्थ पवारांनी  मुखाग्नी दिला. हा क्षण उपस्थित प्रत्येकासाठी अत्यंत भावनिक ठरला असून परिसरात शांतता आणि शिस्तीचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here