“लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा मोठा डाव; ‘हा’ बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश”

0
148

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची ताकद वाढण्याची शक्यता आहे. एका मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे.

ही बातमी पण वाचा : “काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार, ‘या’ माजी मंत्र्याचा पुत्र भाजपमध्ये”

दरम्यान, अबू आझमी हे लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी अबू आझमी यांची पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

लोकसभा निवडणूक! पहिल्या टप्प्यातील मतदानाला प्रारंभ, विदर्भातील 5 जागांचा समावेश

उद्धव ठाकरेंचा मनसेला आणि भाजपचा मोठा धक्का

“…नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लोकसभा लढतील”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here