मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. यानंतर पोलिसांनी राणेंना अटक केली. त्यानंतर रात्री उशिरा त्याच दिवशी राणेंना जामीन मंजूर झाला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.
राणेंनी भान राखून वक्तव्य केलं तर असे प्रसंग घडणार नाहीत, असं म्हणत अजित पवारांनी राणेंनी डिवचलं होतं. यावरून राणेंनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
अजित पवारांनी नको त्या गोष्टीत लक्ष देऊ नये. त्यांनी त्यांचं खातं पाहावं. मी अजून राष्ट्रवादीकडे वळलोच नाही, असा इशाराही नारायण राणेंनी यावेळी दिला.
महत्वाच्या घडामोडी –
विरोधकांनी अनिल देशमुखांना बदनाम केलं, पण सत्य अखेर बाहेर आलं- अमोल मिटकरी
भाजप आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही, म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर- ममता बॅनर्जी
10 दिवसात मंदीरे खुली करा अन्यथा…; अण्णा हजारेंचा सरकारला इशारा
अजून एखादा करेक्ट कार्यक्रम करू; संजय राऊतांचा नारायण राणेंना अप्रत्यक्ष इशारा