नशिबाने उपमुख्यमंत्रीपद मिळालं आहे हे अजित पवारांनी विसरू नये- निलेश राणे

0
766

मुंबई : मनगटशाहिच्या जोरावर बारामतीकरांना जर कोणी अडचणीत अणणार असेल, तर त्याला तडीपार करीन, मोक्का लावेन, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय.

एक मंत्री जिरवायची भाषा करतात आणि त्याच सरकारातले उपमुख्यमंत्री ‘मोका लावीन तडीपार करेन’ हे धमकी देतात, कारण काही असो ही भाषा महाराष्ट्रामध्ये करायची नाही, कायदा कोणाच्या बापाचा नाही, असं म्हणत निलेश राणेंनी अजित पवारांवर टीका केली आहे.

दरम्यान, नशिबाने उपमुख्यमंत्रीपद मिळाले आहे हे अजित पवारांनी विसरू नये, असंही निलेश राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

शेतकऱ्यांच्या मोर्चाला परवानगी नाही, राजभवनावर जायचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांना रोखू- विश्वास नांगरे पाटील

निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करणे म्हणजे लैंगिक अत्याचार नव्हे- उच्च न्यायालय

राडा आणि धिंगाणा होणारच कारण…; अतुल भातखळकरांची राष्ट्रवादीवर टीका

शेतकऱ्यांच्या या मोर्चाला कुणाचाही पाठिंबा नाही- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here