अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; जय पवारांकडे सुपूर्द केला राष्ट्रध्वज

0
93

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एका भीषण विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर शोकाकुळ पसरली आहे. दरम्यान अजित पवार यांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज अर्पण करण्यात आला असून, तो त्यांच्या मुलगा जय पवार यांच्याकडे सन्मानाने सुपूर्द करण्यात आला.

हा क्षण उपस्थित प्रत्येकासाठी अत्यंत भावनिक ठरला असून परिसरात शांतता आणि शिस्तीचे वातावरण आहे. शासकीय ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि सलामीसह अजित पवार यांना सन्मानाने अखेरचा निरोप दिला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

अजित पवारांशिवाय राजकारण… ;अजित पवारांच्या निधनावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

विमान अपघातात अजित दादांचं निधन; नेमकं काय घडलं जाणून घ्या?

CJI सूर्यकांत यांच्या सत्कारावर संजय राऊतांची बोचरी टीका…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here