“पार्थला फटकारल्यानंतर अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट”

0
152

मुंबई : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी केली होती. यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ आणखी इममॅच्युअर आहे, त्याच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही अशा शब्दात समाचार घेतला.

दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच उपमुख्यमंत्री अजित पवार हे तातडीने शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

महापौर साहेब इंग्रज होऊ नका, गणेश विसर्जन घाटावरच करणार; पुण्यामध्ये मनसे आक्रमक

राज्यातील कोविड रुग्णालये कॅशलेस करा; नितेश राणेंची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

पार्थला इममॅच्युअर आहे, त्याच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही- शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here