उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीत घुसमट; भाजप नेत्याच्या या वक्तव्यावर अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

0
198

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी चांगला ओळखतो. त्यांची महाविकास आघाडीत घुसमट होत आहे, आज ना उद्या ते नक्की आघाडीतून बाहेर पडतील, असं वक्तव्य संजय काकडे यांनी केलं होतं. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

मी पुण्यात आहे. ज्या व्यक्तीने हे वक्तव्य केलं, त्याची विश्वासार्हता किती आहे हे पुणेकरांना विचारा. अशा वक्तव्यांना महत्त्व देण्याची गरज नाही, असं प्रत्युत्तर अजित पवारांनी यावेळी दिलं.

दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा बैठक पार पडल्यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“शरद पवार मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत, फडणवीसांनी ते दिले, तेही सरकारला टिकवता आले नाही”

आंतरराष्ट्रीय मदतीतही मोदी सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव- सचिन सावंत

“ज्या पतीला वाचवण्यासाठी लता करे अनवाणी धावल्या, त्या पतीला कोरोनानं हिरावलं”

“उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीत घुसमट होत आहे, आज ना उद्या ते नक्की आघाडीतून बाहेर पडतील”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here