आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
दिल्ली : राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुन्हा नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
आता राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान अजित पवार हे व्यासपीठ सोडून निघून गेले होते. त्यांच्या या तडकाफडकी स्वभावामुळे ते पुन्हा पक्षावर नाराज आहेत का ? अशी चर्चा सुरु आहे.
हे ही वाचा : “काहीही झालं तरी 2024 ला गुहागरचा आमदार हा मनसेचाच होणार”
या प्रकरणावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं असून आपण नाराज नसल्याचं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
दिल्ली येथे आयोजित असलेले अधिवेशन हे काही राज्याचे नाही तर राष्ट्रीय अधिवेशन होते. या व्यासपीठावर देशभरातून विविध मान्यवर आले होते. त्यांच्यासमोर बोलणे उचित राहणार नाही त्यामुळे बोललो नसल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेला?; ‘या’ नेत्याचं मोठं विधान, म्हणाले…
उद्धव ठाकरे पंतप्रधान बनतील या भितीने भाजपने शिवसेना फोडली; ‘या’ मोठ्या नेत्याचा दावा
आता विठू-माऊलीचींही उद्धव ठाकरेंना साथ; पंढरपूरातून पायी चालत असंख्य वारकरी मातोश्रीवर”