मोठी बातमी; मतदानानंतर सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या घरी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0
6

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होत आहे. बारामती मतदार संघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पवार घराण्यातील या लढतीमुळे बारामतीची चर्चा देशात होत आहे. अशातच मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी काठेवाडीत जाऊन अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांची भेट घेतली.

ही बातमी पण वाचा : एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले….’फडणवीसांना जेलमध्ये टाकायचं होतं’

अजितदादा निवासस्थानी असतानाच सुप्रिया सुळे आशाताई पवार यांच्या भेटीला पोहचल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे आणि आशाताई पवार यांच्या भेटीवर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, यावर मी माझ्या आशाकाकींचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी भेटीनंतर दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता शिंदे गटाच्या वाटेवर

राज ठाकरेंची उध्दव ठाकरेंवर टीका; म्हणाले, सत्तेत असताना…

मोठी बातमी! शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here