‘…म्हणून मी भाजपसोबत गेलो” ; अजित पवारांचा मोठा खुलासा

0
101

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

एकनाथ शिंदे यांच्या नंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप सोबत हातमिळवणी केली. राष्ट्रवादी आणि भाजप दोन वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष… मात्र सध्या हे दोन्ही पक्षांची युती आहे. यावर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

आमची विकासाची कामं करण्यासाठी राज्यातील विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राचा निधी आणण्यासाठी भाजपसोबत गेलो. देश पातळीवर टाकली तर दोन तीन लोकांची नावे पंतप्रधानपदाची नावे सांगा. ती सांगा. एक मोदी साहेब आहेत. समोरून नाव येत नाही. अनेकदा एकत्र बसले. म्हणतात नंतर ठरवू. आपण कुणाच्या हाती सूत्रे देणार आहोत हे जनतेला कळायला नको, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आज टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलं.

महत्त्वाच्या बातम्या –

“लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा मोठा डाव; ‘हा’ बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश”

“काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार, ‘या’ माजी मंत्र्याचा पुत्र भाजपमध्ये”

लोकसभा निवडणूक! पहिल्या टप्प्यातील मतदानाला प्रारंभ, विदर्भातील 5 जागांचा समावेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here