Home महाराष्ट्र “अजित दादा आऊट ऑफ वे जाऊन कामे करतात, एखाद्याचं नसेल झालं, त्याने...

“अजित दादा आऊट ऑफ वे जाऊन कामे करतात, एखाद्याचं नसेल झालं, त्याने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असेल “

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थमंत्री असल्याने त्यांच्या पक्षातील आमदारांची कामे पटापट होतात, पण शिवसेनेच्या आमदारांच्या कामांना हवी तशी गती मिळताना दिसत नाही, अशी तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शिवसेना आमदारांच्या या तक्रारीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित दादा पक्ष न पाहता सर्वांची कामे करतात. महाविकास आघाडीत शिवसेना-राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे आमदार असोत, कोणत्याही आमदाराचं काम अजित दादांकडे आलं असेल तर ते निश्चितच होतं. अजितदादा यांनी आऊट ऑफ वे जाऊनदेखील कामे केलेली आहेत, असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अशा प्रकारे शशिकांत शिंदे यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

आम्ही जेव्हा राणेंच्या पाठीशी होतो त्यावेळी त्यांचे पोट्टे बनियनवर होते, त्यांनी मला शिकवू नये; गुलाबरावांचा पलटवार

..तर सरकारला शॉक देऊ, वाढीव वीज बिलांवरुन राजू शेट्टींचा राज्य सरकारला इशारा

“नारायण राणे भविष्य सांगणाऱ्या पक्षात गेले, त्यामुळे पोपटासारखं बोलणारचं ना…”