मुंबई : राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार अनेक उपाययोजना राबवत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणेने कोरोनाग्रस्तांसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 10 लाखांची मदत केली आहे.
आत्तापर्यंत निधी दिलेल्या खेळाडूंमध्ये रैनाने सर्वाधिक 55 लाख रुपये एवढी रक्कम दिली आहे. तर भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 50 लाख रुपयांची मदत केला होती. यामध्ये त्याने 25 लाख रुपये पंतप्रधान मदत निधी आणि 25 लाख रुपये मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दिले आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
रामदास आठवलेंनी केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक; म्हणाले…
पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिराकडून 1 कोटींची मदत
या संकटाच्या काळात राज सुद्धा मला सातत्यानं फोन करतोय- उद्धव ठाकरे