आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सध्या आयपीएलचे 2 सामने शिल्लक असून यात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे.
दरम्यान, या आयपीएलनंतर आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहली आरसीबीची कॅप्टन्सी सोडणार आहे.,ही माहिती समोर असतानाच आयपीएलच्या आणखी एका खेळाडू संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. तसेच हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून पंजाब किंग्सचा कर्णधार के.एल.राहुल हा आहे.
क्रिकबझनं दिलेल्या वृत्तानुसार, राहुल पंजाबसोबतची 4 वर्षांची साथ आता सोडणार आहे. काही आयपीएल टीमनी 2022 सालच्या लिलावात बऱ्याच टीमनं राहुलला कॅप्टन करण्यात रस दाखवला आहे. तसंच तो 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीला विकला जाण्याची शक्यता आहे.
Cricbuzz understands that KL Rahul has been approached by a few teams already ahead of the mega auction
— Cricbuzz (@cricbuzz) October 12, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“पालघरमध्ये शिवसेनेत इनकमिंगला सुरूवात, अपक्ष नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश”
“भाजप आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ, आमदारकी धोक्यात?”
‘चोरुन दाखवलं, मारून दाखवलं, करून दाखवलं’, अतुल भातखळकरांची शिवसेनेवर टीका
मनसेत पक्ष प्रवेशाचं वादळ ; ‘या’ प्रसिद्ध उद्योजकासह शेकडो समर्थकांचा मनसेत प्रवेश