पराभवानंतर नवनीत रणांनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाल्या…

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी अखेर आज माध्यमांसमोर येत प्रतिक्रीया दिली आहे.

“मी माझ्या क्षेत्रासाठी ज्या पद्धतीने काम केले त्यानंतर मला कळले नाही की यंदा जनतेने मला का थांबवले?”, असं नवनीत राणा म्हणाल्या.

ही बातमी पण वाचा : माझ्या विजयामध्ये…; बजरंग सोनवणेंचा मोठा गौप्यस्फोट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शपथ होती. मी भाजपची कार्यकर्ता आहे. त्यामुळे दिल्लीत जाणे काहीही गैर नाही. यापूर्वीही पाच वर्ष दिल्लीत होती. पराभूत होऊनही आम्ही जिंकलो आहोत. कारण आमचे मोदी पंतप्रधान झाले आहेत, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यावेळी नवनीत राणा यांना विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी उभं राहणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “राज्यात काम करायचे की कुठे हे ठरविले नाही”, अशी प्रतिक्रिया दिली.

महत्त्वाच्या बातम्या –

अजित पवार यांनी केलं शरद पवारांचं कौतुक, म्हणाले…

निरुपयोगी झालं की काढून फेकायचं; मंत्रिपदावरून काँग्रेसचा अजित पवार गटाला टोला

नितीन गडकरींनी घेतली तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here