Home महाराष्ट्र संजय राऊतांवरील कारवाईनंतर, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

संजय राऊतांवरील कारवाईनंतर, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची धाड पडली असून गोरेगावाच्या पत्राचाळ प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली आहे. या कारवाईवर आता शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे कारस्थान लज्जा आणि शरम सोडून सुरु आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली आहे. ते मुंबईत शिवसैनिकांना संबोधित करत होते.

हे ही वाचा :  मला अटक करायला निघाले आहेत, मी अटक करून घेतोय; ईडी कार्यालयाबाहेर संजय राऊतांनी दिले संकेत

लाज लज्जा शरम सोडून निर्लज्जपणाने हे कारस्थान सुरु आहे. हिंदुत्व बोलायचे जेव्हा कोणाचे धाडस होत नव्हते. तेव्हा शिवसेना हा एकमेव पक्ष हिंदुत्वावर बोलत होता. अमरनाथ यात्रेला जेव्हा धोका निर्माण झाला तेव्हा हे सगळे कोठे होते, असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“उद्धव ठाकरेंचं काम जनता कधीच विसरणार नाही, बंडखोरांना याची किंमत मोजावी लागेल”

भाजप इंग्रजांचं धोरण राबवतेय; नाना पटोलें संतापले