जेलमध्ये गेल्यावर काही लोक…; संदीप देशपांडेचा संजय राऊतांना टोला

0
573

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. यानंतर आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

जेलमध्ये गेल्यावर काही लोक घरच जेवण मागतात. काहींना पुस्तक लागतात, काहीना औषध लागतात. या पुढे काही लोक जेलमध्ये सकाळची पत्रकार परिषद घ्यायची परवानगी मागतील, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

हे ही वाचा : “रामदास आठवले यांचाच पक्ष भाजपच्या दावणीला बांधलेला, ते काय शिवसेनेच्या भविष्यावर बोलतील”

महत्वाच्या घडामोडी –

पुणे महापालिकेत भाजपच कमळ फुलणार; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा

मोठी बातमी! फोन टॅपिंग प्रकरणी नोटीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना

 “परमेश्वरानं मला दूरदृष्टी दिली म्हणून मी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलो”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here