“जयंत पाटील यांच्यानतर त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांना कोरोनाची लागण”

0
737

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव तसेच सांगली जिल्हा व्हाॅलीबाॅल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

नमस्कार, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घरी विलगीकरणात आहे, काळजी नसावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझर चा नियमित वापर करावा., असं प्रतीक पाटील यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार- चित्रा वाघ

“भाजपच्या ‘या’ खासदाराचे कोरोनामुळे निधन”

सांगलीतील भाजपच्या ‘त्या’ सहा नगरसेवकांना नोटीस

अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळतच नाही; पंकजा मुंडेंचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here