Home महाराष्ट्र राज्यात निर्बंध लागू केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला ‘हा’ महत्वाचा आदेश, म्हणाले…

राज्यात निर्बंध लागू केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला ‘हा’ महत्वाचा आदेश, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मात्रा आता कोरोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात निर्बंध लागू केले आहेत. निर्बंध लागू केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : अजित पवार स्वतःच्या नाकातलं शेंबुड पुसा अगोदर; निलेश राणेंचा घणाघात

कोरोनाचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच टास्क फोर्सची बैठकही येत्या 1-2 दिवसांत आयोजित करावी, असा निर्देशही उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल असे पाहण्याचे निर्देश दिलेत.

महत्वाच्या घडामोडी –

“रामदास आठवले म्हणजे आंबेडकर चळवळीला लागलेला कलंक”

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचं उत्तर, म्हणाले…

आधी राज ठाकरेंचा मलम,आता नितीन गडकरींचं बटण चर्चेत; गडकरींनी लावलं कार्यकर्त्याच्या जॅकेटचं बटण