मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर आता शरद पवार आणि गृहमंत्र्यांना धमकीचे फोन

0
156

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी दाऊद इब्राहिमच्या हस्तकानं केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली असून धमक्यांच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचं कळलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांनाही भारताबाहेरुन धमकीचा फोन आल्याचं समजलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तुकाराम मुंढे यांची कोरोनावर मात; स्वत: ट्विट करत दिली माहिती

“एमपीएससीकडून परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर”

महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे, तितकाच तो भाजपचाही असायलाच हवा- संजय राऊत

दाऊदच काय त्याच्या सात पिढ्या जरी खाली आल्या तरी मातोश्रीचं वाकडं करु शकणार नाहीत- एकनाथ शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here