बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नंतर अभिषेकसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह

0
163

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली असतानाच आता अभिनेता अभिषेकसुद्धा COVID पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं आहे.

अमिताभ यांनी स्वतःच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ट्वीट करून दिली. आता मुलगा अभिषेकसुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. अमिताभ यांच्या जलसा आणि जनक या बंगल्यात राहणाऱ्या सर्वांची आता COVID चाचणी होणार आहे. अमिताभ यांच्या चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये यासाठी नानावटी हॉस्पिटलबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, बच्चन यांनी ट्वीटरवरून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. ‘गेल्या 10 दिवसांत माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांनी कृपया COVID टेस्ट करून घ्यावी’, अशी विनंती त्यांनी ट्वीट करून केली आहे.’

महत्वाच्या घडामोडी-

अमिताभ बच्चन यांना कोरोना; नानावटी रुग्णालयात केलं दाखल

विजयी उमेदवारांच्या यशात शिवसेना-भाजपचा वाटा; राष्ट्रवादी-काँग्रेसचे योगदान नाही- सुधीर मुनगंटीवार

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये फरक काय?; यावर शरद पवार म्हणाले…

धारावीनं करून दाखवलं… जागतिक आरोग्य संघटनेकडून मुख्यमंत्र्यांच कौतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here