काबूल : काही दिवसांपूर्वी तालिबान्यांनी आपल्या ताब्यात घेतलेल्या अफगाणिस्तानमध्ये आज झालेल्या 2 बाॅम्बस्फोटांनी अफगाणिस्तान देश हादरला आहे.
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेल्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेटवर हे 2 स्फोट झाले आहेत. या स्फोटामध्ये आत्तापर्यंत 13 लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेनंतर विमानतळ आणि आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, घटनेच्या काही वेळापूर्वीच विमानतळावरुन उड्डाण घेतलेल्या इराणच्या एका लष्करी विमानावरही गोळीबार करण्यात आला होता. मात्र सुदैवाने विमानातील कुणालाही नुकसान पोहोचलं नव्हतं. तर दुसरीकडे हल्ल्यानंतर आता स्थानिक नागरिकांकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
Watch : Visuals of second blast at Kabul Airport pic.twitter.com/DTSsBdXuIq
— The Bite (@_TheBite) August 26, 2021
महत्वाच्या घडामोडी –
…म्हणून मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथांना चपलेनं मारण्याची भाषा केली; संजय राऊतांनी केला खुलासा
“सांगलीत जयंत पाटलांविरोधात भाजप आक्रमक, पालकमंत्री हटाव आंदोलन”
“मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रूग्णालयात दाखल”
“वंचितचा ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?; अजित पवारांच्या भेटीसाठी सोलापूरहून मुंबईत”