Home महाराष्ट्र मुंबईतील संचारबंदीच्या आदेशाबाबत आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…

मुंबईतील संचारबंदीच्या आदेशाबाबत आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…

मुंबई : मुंबईत आज मध्यरात्री 18 सप्टेंबरपासून कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून या संदर्भात आदेश काढण्यात आले आहेत. या आदेशावरून राज्याचे पर्यावरण व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण देताना नागरिकांना घाबरुन न जाण्याचं आवाहन केलं आहे.

मुंबईकरांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. कलम 144 अंतर्गत देण्यात आलेले आदेश 31 ऑगस्टच्या मागील आदेशाला दिलेली मुदतवाढ आहे. नव्याने कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाही. कृपया ही माहिती शेअर करा आणि घाबरु नका., असं आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कधीच मराठा आरक्षणाला पाठिंबा नव्हता- नारायण राणे

ब्राह्मण असल्यानेच देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे- प्रविण दरेकर

महाराष्ट्र सरकार मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम करत आहे का?- नितेश राणे

“मुंबईत आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू “