आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज सिल्वासा येथे शिवसेनेचे उमेदवार कलाबेन डेलकर यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची सभा झाली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता. यावरून आता फडणवीसांनी ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरेंच्या टीकेवर बोलत नसल्याचं सांगत देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंच्या विषयावर बोलण्याचं टाळलं.
हे ही वाचा : काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचं वारं; ‘या’ अभिनेत्रीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
दरम्यान, काल इथे महाराष्ट्रातून कोणी येऊन गेले. त्यांनी गाजर वाटप केले असेल. ते महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी इथे एवढे कोटी दिले, तितके कोटी दिले, असे सांगत फिरत असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेचाच खासदार होणार आणि विजयी सभेला उद्धव ठाकरे येणार”
“जी व्यक्ती सुरक्षित मतदारसंघाचा आधार घेते, त्यांना गंभीरतेने घेण्याची गरज नाही”
“भाजपला मोठा धक्का, ‘या’ आमदाराने केला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश”