“वरळीत आदित्य ठाकरेंचंच चालतं, त्यांनी सांगितल्यामुळंच पब-बार बिनधास्त सुरु”

0
162

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाईट लाईफ आणि कोरोना निर्बंधांवरुन पर्यटनमंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असून तिथं त्यांचंच चालतं. मंत्रीमंडळातील सर्वच मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतात. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी सांगितल्यामुळं पब आणि बार बिनधास्त सुरु असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

दरम्यान, कोरोना हा फक्त शिवजयंतीसाठी आहे मात्र नाईटलाईफसाठी नाही का?,असा सवाल उपस्थित केला. अधिवेशनाच्या वेळी कोरोना असतो आणि नाईट लाईफला नाही, असा टोलाही फडणवीसांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा होणार नाहीत?- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

विधिमंडळ परिसरात काँग्रेस-भाजप आमनेसामने; एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी

नाना पटोलेंचं आंदोलन हे राज्य सरकारच्या विरोधात; देवेंद्र फडणवीसांचा टोला

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here