“आदित्य ठाकरे हे एक सक्षम नेता, त्यांच्यात काम करण्याची जिद्द”

0
185

अहमदनगर : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची पद्म पुरस्काराच्या शिफारस समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यावर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे हे चांगल्या पद्धतीने काम करत आहे. ते एक सक्षम नेते आहेत, अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरेंची पद्म पुरस्काराच्या शिफारस समितीच्या अध्यक्षपदी झालेली निवड योग्य आहे. जर एखादी व्यक्ती युवा असेल किंवा अनुभवी असेल, त्यांच्यात काम करण्याची जिद्द असणे महत्त्वाचे आहे. आदित्य यांच्यात ही जिद्द आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगलं काम केलं जाईल, असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबई शहर नाही सांभाळता येत आणि वार्ता देशाच्या; निलेश राणेंची संजय राऊतांवर टीका

मंदिरं आणि धार्मिक स्थळं सुरू व्हावी, कारण…; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

…यामुळे महेंद्रसिंग धोनीने 2024 ची लोकसभा निवडणूक लढवावी- सुब्रमण्यम स्वामी

‘या’ क्षेत्रामध्ये नवीन 5 कोटी रोजगार निर्माण करणार- केंद्रिय मंत्री नितीन गडकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here