अभिनेत्री स्मिता गोंदकर कोकणच्या किनारी, सोेशल मिडियावर फोटोंचा धुमाकूळ

0
241

अभिनेत्री स्मिता गोंदकर ही आपल्या फोटोशूटमुळे सोशल मीडियात खूपच चर्चेत असते. स्मिताने नुकतेचे तिचे व्हेकेशन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar)

स्मिताचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये स्मिता खूपच ग्लॅमरस दिसत आहे. कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर स्मिता सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar)

पप्पी दे पारूला’ या आयटम साँगपासून चर्चेत आलेली स्मिता थेट ‘बिग बॉस मराठी’ मधील पहिल्या सीझनमध्ये झळकली होती. तेव्हापासून स्मिताचे चाहते खूपच वाढले आहेत. त्यानंतर स्मिताला अनेक चित्रपटांच्या ऑफरही येऊ लागल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar)

महत्वाच्या घडामोडी-

ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी, आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या- चंद्रकांत पाटील

वेश्या व्यवसायातील महिलांसाठी महाविकास आघाडी सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा

ईडीचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

विराट कोहली वनडे क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ठ खेळाडू; ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचकडून काैतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here