Home मनोरंजन “अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला कोरोनाची लागण”

“अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला कोरोनाची लागण”

मुंबई : अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला कोरोनाची लागण झाली आहे. रकुलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. मला कोणताही त्रास होत नाही आणि मी सध्या आराम करत आहे. मी लवकरच चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरु करेन. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी विनंती करते की तुम्ही देखील करोना चाचणी करुन घ्या. तुम्हा सर्वांचे आभार आणि तुम्ही काळजी घ्या., असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

महत्वाच्या घडामोडी-

“…अशा देशात आता जगण्याची इच्छा राहिलेली नाही”

मुंबईमधील ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांचा छापा; सुरेश रैना, सुझेन खानसह 34 जणांवर गुन्हा दाखल

“धक्कादायक! लंडनहून विमानाने भारतात आलेले ‘इतके’ प्रवासी आढळले कोरोना पाॅझिटिव्ह”

राज्यातील पालिका हद्दीत लावण्यात आलेली रात्रीची संचारबंदी हा मूर्खपणाचा निर्णय- इम्तियाज जलील