“अभिनेत्री राधिका आपटेचा ‘तो’ न्यूड फोटो सोशल मिडियावर व्हायरल, नेटकरी म्हणाले…;

0
384

अभिनेत्री राधिका आपटे तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. राधिका सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आली असून ‘#BoycottRadhikaApte’ हा ट्रेंड सध्या ट्विटरवर पाहायला मिळतोय.

राधिकाच्या एका जुन्या सिनेमातील सीनमुळे राधिकावर नेटकरी संतापले आहेत. राधिका आपटेच्या 2016 सालामध्ये आलेल्या ‘पार्च्ड’ सिनेमातील न्यूड सीनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सिनेमात राधिका आपटे आणि अभिनेता आदिल हुसैन यांच्यात एक न्यूड सीन होता. या सीनमधील त्या न्यूड फोटोमुळे नेटकरी राधिकाला ट्रोल करत आहेत. ‘बॉलिवूड भारतीय संस्कृतीचा नाश करत आहे’ अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

दादर, माहीमच काय नितेश राणेंना कोकणातही जिंकू देणार नाही; शिवसेनेचा इशारा

“माझा राजकीय प्रवास संपविण्याचा प्रयत्न; महिलेच्या आरोपांवर संजय राठोड यांचं स्पष्टीकरण”

“माझा राजकीय प्रवास संपविण्याचा प्रयत्न; महिलेच्या आरोपांवर संजय राठोड यांचं स्पष्टीकरण”

‘या’ निवडणुकीसाठी शिवसेना – भाजपची पुन्हा एकदा युती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here