“अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण”

0
374

मुंबई : झी मराठीच्या अग्गंबाई सासूबाई मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाली आहे.

निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूचे सौम्य लक्षणे जाणवू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची चाचणी करून घेण्याचे ठरवले. 15 सप्टेंबर रोजी त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला.

दरम्यान, सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आल्याचे समजलं आहे. तसेच त्यांच्यावर उपचार देखील सुरु करण्यात आले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

मला प्रतिवादी करण्याचा विचार हास्यास्पद; संजय राऊतांचा कंगणा रणाैतला टोला

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात FIR दाखल

“शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण”

राजस्थान राॅयल्सची विजयी सलामी; चेन्नई सुपर किंग्सचा 16 धावांनी पराभव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here