अभिनेत्री कंगणा राणावत उतरणात निवडणुकीच्या रिंगणात; ‘या’ पक्षाकडून लढण्याची शक्यता

0
377

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अभिनेत्री कंगणा राणावत आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. कंगणा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र आता यावर थेट शिक्कामोर्तब झालं आहे.

कंगणाचे वडील अमरदीप राणावत यांनी कंगणा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. तसेच भाजपच्याच तिकिटावर निवडणूक लढवेल. असं सांगताना कंगणा कुठून निवडणूक लढवणार याचा निर्णय भाजप घेईल. असंही तिच्या वडिलांनी यावेळी सांगितलं आहे.

ही बातमी पण वाचा : धक्कादायक! पुण्यात भाजप नेत्याची आत्महत्या; रेल्वेखाली उडी मारुन आयुष्य संपवलं

कंगणा निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे, मात्र ती कोणत्या जागेवरुन निवडणूक लढणार हे मात्र त्यांनी सांगितलं नाही.

दरम्यान, कंगणा राणावत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्वतः तीने देखील कबूल केलं आहे. त्यावर बोलताना देवाची कृपा असेल तर मी नक्की निवडणूक लढवेन, असं कंगणा राणावत यांनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी; सुप्रिया सुळे यांचं लोकसभेतून निलंबन

102 डिग्री ताप, अनेकवेळा उलट्या; जाणून घ्या आता कशी आहे दाऊदची तब्येत

लेखिका-लघुपटकार अंजली कीर्तने काळाच्या पडद्याआड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here