“अभिनेत्री कंगणा रणाैतला कोरोनाची लागण”

0
185

मुंबई : अभिनेत्री कंगणा रणाैतला कोरोनाची लागण झाली आहे. कंगणानं याबाबतची माहिती दिली आहे.

मागील काही दिवसांपासून मला खूप थकवा आला होता आणि माझे डोळे देखील जळजळत होते. हिमाचलला जाण्यापूर्वी मी काल माझी कोरोना टेस्ट करून घेतली होती आणि आज त्याचा निकाल आला आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. हे काळातच मी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. हा विषाणू माझ्या शरीरात आहे, हे मला काहीच माहिती नव्हते. आता मला माहित आहे की, मी यातून लवकरच पूर्णपणे बरी होईन., असं कंगणानं म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवारांनी बार मालकांसाठी केलेल्या सवलतीची मागणीवरुन अतुल भातखळकारांचा टोला; म्हणाले…

शरद पवारांच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; म्हणाले..

अजितदादा धडाडीचे नेते, ते उपमुख्यमंत्री झाल्यावर का बदलले?

“पंतप्रधान मोदीसाहेब, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here