अभिनेत्री अंकिता लोखंडेचा बो’ल्ड लुक मधील डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल; पहा व्हिडिओ

0
155

अभिनेत्री अंकिता लोखंडे. ही आपल्या बोल्ड फोटोज् आणि व्हिडिओजमुळे नेहमीच चर्चेत असते. तसेच अंकिता कोणते तरी आपल्या ङान्सचे व्हिडिओज पोस्ट करत असते.

अंकिता लोखंडे च्या ङान्सचा एक व्हिडिओ इंटरनेटवर खूपच झ’पा’ट्या’ने वायरल होत आहे. या ङान्स मध्ये ती “गि’ला गि’ला” या गाण्यावर खूप जबरदस्त ठु’म’के देताना दिसत आहे.

अंकिताने आपल्या नवीन ङान्स च्या व्हिडिओ मध्ये पिवळ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. तो व्हिडिओ शेयर करताना तिने लिहिले आहे की, “गि’ला गि’ला गि’ला गिला… प्रिय इन्स्टाग्राम रील, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. कारण तू मला प्रत्येकवेळी खुश ठेवतो.” तिच्या या ङान्स व्हिडिओवर फॅन्सच्या खूप कमेंट्स येत आहेत.

हे वाचलात का?

चंद्रकांत पाटील यांनी कधी शेती केली आहे का?; अजित पवारांचा टोला

दरम्यान, काही युजर्स हे तर अंकिताची खूप स्तु’ती करत आहेत, तर काही युजर्स हे तिच्या या व्हिडिओला नि’गे’टि’व्ह क’में’ट्स करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

महत्वाच्या घडामोडी –

ही शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

मला पुन्हा ‘चंपा’ बोललात तर…; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

“…तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रद्रोही असल्याचं सिद्ध होईल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here