“अभिनेत्री आलिया भट्ट कोरोना पाॅझिटिव्ह”

0
280

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट हिला कोरोनाची लागण झाली आहे. आलियाला कोरोनाची लागण झाल्याची अधिकृत माहिती फिल्मफेअरच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे.

आलिया भट्टची कोरोना चाचणी केली असता ती पाॅझिटिव्ह आली आहे. व डाॅक्टरांच्या सल्ल्याने ती सुरक्षा प्रोटोकॉलचे अनुसरण करीत आहे. 

महत्वाच्या घडामोडी –

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छळ केल्यानेच सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा मृत्यू झाला”

“खासदार उदयनराजे भोसले यांना महाविकास आघाडीचा मोठा धक्का”

केंद्र सरकारने यापूर्वीचे निर्णय देखील असेच नजरचुकीने घेतले होते का?; जयंत पाटलांचा सवाल

सर्वसामान्यांना त्रास होईल अशी लॉकडाऊनची भूमिका भाजप खपवून घेणार नाही- प्रवीण दरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here