अभिनेते सतिश काैशिक कोरोना पाॅझिटिव्ह; स्वत: ट्विट करत दिली माहिती

0
198

मुंबई : अभिनेते सतिश काैशिक यांना कोरोनाची लागण झाली आहे. सतिश कौशिक यांनी ट्विटरवरून पोस्ट करत आपल्या चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे.

माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील, त्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी अशी विनंती करतो. मी गृह विलगीकरणात आहे. तुमचं प्रेम, शुभेच्छा, आशिर्वाद यांची मदत होईल. धन्यवाद., असं सतिश काैशिक यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या मराठी अभिनेत्रीने पुन्हा शेअर केले आपले BOLD फोटोज”

“भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती; भाजपला धक्का देत महापालिकेवर शिवसेनेचा भगवा

वर्षभरात देशातील सर्व टोल नाके हटवणार; नितीन गडकरींची मोठी घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here