“अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन”

0
271

मुंबई : दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचे धाकटे भाऊ आणि अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ते 58 वर्षांचे होते. अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

मी माझा धाकटा भाऊ आज गमावला आहे. आता तो या जगात नाही. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. मी आता रुग्णालयात आहे आणि त्याचं शव मिळण्याची वाट पाहतोय, अशी पोस्ट रणधीर कपूर यांनी केली आहे.

दरम्यान, रणधीर यांच्याप्रमाणेच नीतू कपूर यांनीदेखील राजीव कपूर यांचा फोटो शेअर करत या  बातमीला दुजोरा दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

महत्वाच्या घडामोडी

उद्धवजी Thank You! व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने 7 नगरसेवक पाठवत आहोत, स्वीकार करा- नितेश राणे

भाजपाचे नेते आपले संस्कारच दाखवून देत आहेत- रोहित पवार

“या’ कारणामुळं अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात वादाची ठिणगी”

“राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर दुर्दैव”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here