अभिनेता आर माधवनच्या मुलाने केली ‘ही’ उत्तम कामगिरी; सोशल मीडियावर होतोय कौतुकांचा वर्षाव

0
323

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एकीकडे बॉलीवूडचे काही स्टारकिड्स ड्रग्सप्रकरणावरून एनसीबीच्या निशाण्यावर आहे तर दुसरीकडे अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत माधवनने स्विमिंग स्पर्धेत महाराष्ट्रासाठी सात पदके जिंकली आहेत.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; आणखी 10 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

बेंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या 47 व्या ज्युनियर नॅशनल ऍक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये वेदांतने महाराष्ट्रासाठी चार रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकली आहेत.

दरम्यान,  वेदांतच्या या यशावर त्याचे वडील प्रचंड खूश आहेत. सोशल मीडियावरही यूजर्स ट्विट करून वेदांत माधवनचे अभिनंदन करत आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

 शिवसेनेचा विजय नक्की; सिल्वासामध्ये आदित्य ठाकरेंनी डरकाळी फोडली

 गोवा भाजपच्या भ्रष्ट कारभाराच्या दलदलीत फसलं आहे; शिवसेनेची टीका

“उल्हासनगरमध्ये राजकीय भूकंप; भाजपचे ‘ते’ 22 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here