पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटू तरूणीची हत्या प्रकरणी आरोपीला बेड्या; पुणे पोलिसांनी सांगितलं खुनाचं कारण

0
573

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुण्यात काल 14 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घटनास्थळाला भेट दिली.

एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही हत्या झाली असल्याचं पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं. तसेच आतापर्यंत मुख्य आरोपीसह इतर दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली.

दरम्यान, आरोपी तरुण हा अल्पवयीन मुलीचा नातेवाईक असून तिच्या घरी राहत होता. या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करणार, असंही पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

सावित्रीच्या लेकीसाठी महाराष्ट्र कधी बंद करणार?; पुण्यातील ‘त्या’ घटनेवरून चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

…म्हणून उदयनराजेंची ही सगळी नाैटंकी सुरू आहे; शिवेंद्रराजेंचा टोला

“शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार; लातूर जि.परिषद सदस्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश”

केशर खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे; वाचा सविस्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here