“‘अबकी बार, महंगाई पे वार’; वाढत्या महागाईविरोधात बुधवारी राष्ट्रवादीचं राज्यभर आंदोलन”

0
290

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : केंद्र सरकारने वाढवलेल्या घरगुती गॅसच्या किंमती, इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात राज्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे केंद्र शासनाच्या निषेधार्थ बुधवारी राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली.

हे ही वाचा : भाजपाने दाखवला पंकजा मुंडेंवर विश्वास; दिली ‘ही’ मोठी जबाबदरी

केंद्र शासनाच्या धोरणामुळे देशातील महागाई वाढत आहे. याच धाेरणाचा व मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी राज्यात आंदोलन करण्यात येणार आहे.

दरम्यान, ‘अबकी बार, महंगाई पे वार’ असं म्हणत हे आंदोलन होणार आहे. युवकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मेहबूब शेख यांनी केलं.

महत्वाच्या घडामोडी –

कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत युती करणार नाही; राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण

हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेकडे भाजप ढुंकूनही पहाणार नाही; राजकीय भूकंपावर भाजपाचा पलटवार

“सत्ता गेल्यानंतर कुणाचा तोल जातो, तर कुणी भ्रमिष्ट होतं, यापैकी चंद्रकांत पाटलांचं काय झालं, ते पहावं लागेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here