ए.बी.डिव्हीलियर्सचे शानदार अर्धशतक; RCB च्या 201 धावा

0
204

दुबई : आयपीएलच्या आजचा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध राॅयल चैलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला जात आहे.

मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकून प्रथम फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 विकेट गमावून 201 धावा केल्या. राॅयल चैलेंजर्स बेंगलोरकडून देवदत्त पडीक्कलने 40 चेंडूत 54 धावा, फिंचने 35 चेंडूत 52 धावा, तर शेवटच्या षटकात ए.बी.डिव्हीलियर्सने 24 चेंडूत 55  धावा केल्या. तर शिवम दुबेने 10 चेंडूत 27 धावा केल्या.

दरम्यान, मुंबईकडून ट्रेंट बोल्टने 2 तर राहूल चहरने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

सांगलीत कोरोना रुग्णाची हॉस्पिटलमध्येच आत्महत्या; धारधार शस्त्राने कापला गळा

शिवसेनेने पुन्हा भाजपसोबत यावं; रामदास आठवलेंची शिवसेनेला विनंती

“नवीन कात्रज बोगद्याजवळ बंदुकीचा धाक दाखवून डाॅक्टर दाम्पत्त्यांना लुटले”

भाजप शिवसेनासोबत जाणार नाही- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here