“पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची विजयी घाैडदाैड; काँग्रेस, भाजपला धक्का”

0
273

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

चंदीगड : पंजाब निवडणूकीचा निकाल आज जाहीर होत आहे. यामध्ये जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी पंजाबची सूत्रे आम आदमी पार्टीच्या हाती जाणार असल्याचं दिसून येत आहे.

हे ही वाचा : संजय राऊतांचा राज ठाकरेंना प्रतिटोला; म्हणाले…

पंजाबमधील एकूण 117 जागांसाठी निवडणूक लढवली जात असून 59 आकडा आम आदमी पक्षाने पार केल्याचं दिसत आहे. त्यानुसार दिल्लीच्या आपच्या कार्यालयातही मोठ्या प्रमाणावर फुलांची आणि फुग्यांची सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे आम आदमी पक्षानं पंजाबमध्ये काँग्रेस आणि भाजपला धक्का देत आघाडी घेतली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धवजी तुमचं आमचं जमत नसेल तर…; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

राज ठाकरेंनी मानले मनसैनिकांचे आभार, म्हणाले….

“Breaking News! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here