साताऱ्यात कॉलेज तरुणींची तुफान हाणामारी; व्हिडीओ होतोय व्हायरल

0
638

सातारा : साताऱ्यात किरकोळ कारणावरून महाविद्यालयीन तरुणींच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली.

तरुणींमध्ये मारामारी होत असताना हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला होता. भांडणं पाहणाऱ्या मैत्रिणींनी ती सोशल मीडियावर शेअर केली होती.

साताऱ्यातील प्रतिष्ठित यंशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये विद्यार्थिनींमध्ये राडा झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ संपूर्ण राज्यभरात व्हायरल झाला आहे.

दरम्यान, घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शहरात खळबळ माजली असून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोन्ही गटातील मुलींना आणि त्यांच्या पालकांना बोलावून समज देण्यात आली आणि सोडून दिलं. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर हा संपूर्ण प्रकार घडला.

महत्वाच्या घडामोडी 

मुख्यमंत्री महोदय, एवढे पुरावे असतांना वाट कसली पाहताय?; चित्रा वाघ यांचा सवाल

…यापुढे काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहणार; नाना पटोलेंचं मोठं विधान

16 फेब्रुवारीपासून पेंग्विन पहायला याचचं हं! पण खबरदार जर…; आशिष शेलारांचा सरकारवर हल्लाबोल

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; अँडरसनसह 4 खेळाडू संघाबाहेर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here